अभिनेता मंदार जाधवची खऱ्या आयुष्यातील गौरी म्हणजे त्याची पत्नी मितिकासोबत सुद्धा अशीच गोड chemistry real लाईफ मध्ये आहे... सध्या जयदीप सीलवासा मध्ये शूट करतो आहे... त्यामुळे आपल्या पतीला मितिका चांगलीच miss करते आहे... मीतिकाने नुकतेच काही व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया वरून शेअर केले आहे... त्यातील एका व्हिडिओमध्ये मंदार मीतीका आणि त्यांची दोन मुलं हृदान आणि हृहान का दिसतात आणि हे जाधव कुटुंब छान एका मॉन्सून ड्राइव्हवर गेलेले दिसतात.

#LokmatFilmy #Jaydeep #Gauri #MandarJadhav #MitikaSharmaJadhav #Romanticpost
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber